
Food License म्हणजे काय? तो कसा घ्यावा? (FSSAI License Guide in Marathi)
आजच्या काळात खाद्य व्यवसाय (Food Business) करायचा असेल तर FSSAI चा फूड लायसन्स असणे बंधनकारक आहे. जर तुम्ही हॉटेल, किराणा दुकान, स्वीट मार्ट, दूध डेअरी, प्रक्रिया उद्योग, किंवा होम फूड व्यवसाय चालवत असाल तर तुम्हाला FSSAI (Food Safety and Standards Authority of India) कडून फूड लायसन्स घ्यावा लागतो.
फूड लायसन्स प्रकार (Types of Food License)
Basic Registration (Rs. 0 – 12 Lakhs Annual Turnover)
छोटे दुकानदार, होम बेकर्स, पन टपरीवाले यांना आवश्यक
State License (Rs. 12 Lakhs – 20 Crore Turnover)
मध्यम आकाराचे हॉटेल, मिल्क प्रोसेसिंग युनिट, प्रोसेसिंग कंपन्या
Central License (Turnover above Rs. 20 Crore / Export-Import)
मोठ्या उद्योगांसाठी व निर्यात-आयात करणाऱ्यांसाठी
आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
आधार कार्ड / पॅन कार्ड
पासपोर्ट साईझ फोटो
व्यवसायाचे पत्त्याचा पुरावा (Electricity Bill / Rent Agreement)
व्यवसायाचे स्वरूप (Firm/Company Details)
फूड बिझनेसचे स्वरूप (मेनू / प्रोडक्ट डिटेल्स)
Import Export Code (जर लागु असेल तर)
FSMS Declaration
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
https://foscos.fssai.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
“Signup” करून खाते तयार करा.
अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
शुल्क भरा (Fee प्रकारानुसार).
अर्ज सबमिट करा.
फूड सेफ्टी विभागाकडून निरीक्षण (inspection) होऊ शकते.
सर्व काही योग्य असल्यास 7–30 दिवसात लायसन्स मिळतो.
शुल्क किती लागतो? (Fees Structure)
License Type | वार्षिक टर्नओव्हर | अंदाजे शुल्क |
---|---|---|
Basic | < ₹12 लाख | ₹100 प्रति वर्ष |
State | ₹12 लाख – ₹20 कोटी | ₹2,000 ते ₹5,000 |
Central | > ₹20 कोटी | ₹7,500 + |
फायदे काय आहेत? (Benefits of Food License)
ग्राहकांचा विश्वास वाढतो
कायदेशीर सुरक्षा मिळते
ब्रँड व्हॅल्यू तयार होते
एक्सपोर्ट/बिग मार्केट मध्ये संधी मिळते
आमची मदत हवी का?
MahaOnlineSeva.com तुमच्या फूड लायसन्स प्रक्रियेसाठी संपूर्ण मार्गदर्शन व सेवा पुरवतो. आमच्याशी संपर्क करा:
मोबाइल: 8711-991-991
Website: www.mahaonlineseva.com
Email: contact@mahaonlineseva.com
